Surprise Me!

Sanjay Gaikwad यांची जीभ घसरली; म्हणाले “वीरो के दुश्मन होते है, शेरों…” | Shivsena | Congress |

2022-09-16 5 Dailymotion

विरोधक युती करुन तुमची कोंडी करु शकतात असं विचारण्यात आलं असता गायकवाड यांनी, “वीरो के दुश्मन होते है, शेरों के ही दुश्मन होते हैं, असं विधान केलं. पुढे विरोधकांच्या युतीसंदर्भात बोलताना, “मला त्याचा काही फरक नाही पडतं. जे शिवसेना काँग्रेसच्या आघाडीसंदर्भात सुरु असेल त्यावर एवढं सांगेन की सच्चा बाळासाहेबांच्या शिवसैनिकांचा हात काँग्रेसच्या चिन्हाकडे कधीच जाऊ शकत नाही. ज्यांच्या गेला तो बाळासाहेबांचा औलादच नाही,” असंही गायकवाड म्हणाले.<br /><br />#Buldhana #SanjayGaikwad #EknathShinde #Congress #MVA #UddhavThackeray #AdityaThackeray #Shivsena #HWNews <br />

Buy Now on CodeCanyon